सुलभ प्रक्रिया
योग्य जोडीदार निवडणे आता अधिक सोपे
फक्त ३ सोप्या पायऱ्यांमध्ये आपल्या स्वप्नातील जोडीदार शोधा
सदस्य नोंदणी करा
आपली वैयक्तिक, कौटुंबिक व शैक्षणिक माहिती भरून स्वतःचे प्रोफाईल तयार करा.
अनुरूप स्थळे शोधा
शिक्षण, वय, शहर आणि अपेक्षेनुसार समाजातील शेकडो स्थळांमधून योग्य जोडीदार निवडा.
थेट संपर्क साधा
संस्थेच्या माध्यमातून बायोडाटा व संपर्क क्रमांक मिळवून पालकांशी सन्मानाने चर्चा करा.
आजच आपल्या पाल्याची सदस्य नोंदणी करा!
बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश) नागपूर अंतर्गत हजारो कुटुंबांचा विश्वास. आपल्या संस्कृतीशी जुळणारे योग्य व अनुरूप स्थळ एका क्लिकवर मिळवा.